नागपुर– बिल्डर जयपुरियाकडून सिरसाट कुटुंबियांच्या जिवाला धोका व प्रतापनगर पोलिसांचे संगणमत करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी.
वर्धा रोडवरील तीन कोटीचा पेंटहाउस विक्रीच्या नावाखाली 95 लाखांनी फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर वरील गुन्हा दाखल झाला तरीसुद्धा अटकपूर्व जामीन त्यांना मिळाला परंतु अटकपूर्व जामीन रद्द करण्यात यावा. अशी मागणी माझी आणि माझ्या भावाची आहे आम्हाला न्याय मिळण्यात यावा.
असे पत्रपरिषदेत मागणी केली आहे.