कन्हान : – रमजान ईद निमित कांद्री- कन्हान टोल नाका येथे मुस्लिम समाजा व्दारे आपल्या गावी परत जाणा-या मजु राना शिर खुरमा व पुलाव वितरण करून रमजान ईद साजरी करण्यात आली.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकरिता देशात लागु टाळेबंदी, संचारबंदीमुळे सर्व कामधंदे बंद असल्याने पोट भरण्या करि ता आलेले मजुर वर्गाचे लोंढेचे लोंढे पाय दळ व मिळेल त्या वाहनाने आपल्या गा वी उपासी पोटी जात असल्याने मुस्लीम बांधव व सामाजिक संस्था व्दारे जाणा-या प्रवाशी मजुराना शिर खुरमा व पुलाव वितरण करून रमजान ईद साजरी कर ण्यात आली. या प्रसंगी मुजफर शरिफ, सैय्यद रिजवान, वालिस अहमद, कन्हान चे हमारी दुनिया फाउंडेशन, शिवा वाक डपुडी फाउंडेशन, नागपूर येथील करूना हेल्प फाउंडेशन, सामाजिक कार्यकर्ते निखिल रामटेके मित्र परिवार, आपात्का ळ सामाजिक संघटना व निखिल पाटील , अँड. रिना गणवीर, प्रमोद वानखेडे, विनोद कोहळे, राहुल बागडे, ज्ञानेश्वर दारोडे, ईसटिफन फ्रान्सिस फास्टर सर, अखिलेश मेश्राम, सौरभ यादव, वंदना वनकर अध्यक्ष अ भा सत्यशोधक महि ला शिक्षक महासंघ, एन ए ठमके सर, अशोकाग्रुप प्रितम मेश्राम, सायली पाटी ल, सामाजिक कार्यकर्ते निखिल रामटेके, आकाश मेढे, रंजना लोखंडे, अरपन सुधाकर प्रामुख्याने उपस्थित होते.