नागपूर: भारतातातील पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महावितरणच्या नागपूर प्रादेशिक संचालक कार्यालयात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके,अधीक्षक अभियंते नारायण आमझरे, हरीश गजबे, अजय खोब्रागडे,उप महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) प्रमोद खुळे,उप महाव्यवस्थापक (मानव संसाधन) रुपेश देशमुख, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे,कार्यकारी अभियंता मंजुषा आडे,प्रज्वला किरणाके,उप विधी अधिकारी डॉ. संदीप केने,वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा)अशोक पोइनकर,प्रणाली विश्लेषक प्रसन्न येळणे,अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रीती फुले, विक्रम हेलोंडे,अनुदेशक प्रिया जयस्वाल,ज्योती पराळे,यामिनी जांभुळे,उप कार्यकारी अभियंता सारिका जयस्वाल,प्राजक्ता पाटील, सहाय्यक अभियंता सुरज गणवीर,मनिषा देशमुख,स्मिता ढोके, प्रणाली डेकाटे,सहाय्यक अनुदेशक सीमा कोथे,नेहा हुमणे,नम्रता झा,रिकमा सिंग.वैशाली गिरनार,लीना दलाल, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने,सहाय्यक विधी अधिकारी शैलेंद्र फुले, व्यवस्थापक (वि व ले) नेहा पोकळे,कनिष्ठ अभियंता मनिषा दुबे आदी मान्यवर उपस्थित होते.