नागपूर : साई झुलेलाल साहेबांचा चालिसा महोत्सव उदासी दरबार खामला येथे मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत आहे. दररोज सायंकाळी ७:०० वाजल्यापासून आरती पल्लव साहिब अरदास करण्यात येते. ज्यात सर्व खामला वासी सहभागी होतात.
द्या रविवारी कलंगीधर सत्संग मंडळ जरीपटका प्रमुख कीर्तनकार श्री. माधव दास जी ममतानी वकील साहिब यांनी श्री उदासी दरबारात पल्लव साहिब यांना हजेरी लावली व आरती व अरदास करून सर्वांना आशीर्वाद दिले.
उदासी दरबारच्या प्रमुख दीदी कुमारी डॉ.पुष्पा उदासी यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले. सिंधी पंचायत अध्यक्ष मोहन जी चावला सचिव विनोद जेठानी घनश्याम रामचंदानी, उत्तम गलानी, जयराम भागिया, खेयाल शुगवानी, मुरली बुधरानी, संजय बुधराणी, दिलीप आहुजा, दिलीप मंगनानी, लालचंद फब्यानी, शंकर फुलवधानी, महेश नगराणी, मा. सचिन करमचंदानी, लालचंद मोहनानी, नवीन जेठानी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून ममतानी जी आणि डॉ. गुरुमुख ममतानी जी आणि त्यांच्या सर्व सेवकांचे स्वागत केले.
सिंधी पंचायत महिला मंडळाच्या सचिव विनीता चैनानी उपाध्यक्षा संगीता मंघनानी, मधु आहुजा, राणी आहुजा, निशा आहुजा, राणी आहुजा. शिखा केवलरामानी, अमृता लालवानी, कमला छट्टानी, जया चोटवानी, शोभा भागिया, ग्यानी जेठानी, कमला मंगनानी, राखी रामचंदानी, जानकी उदासी, कीर्ती बालानी, या सर्वांनी माधव दास जी यांनी ममतानीचे स्वागत केले. तसेच त्यांचे आशीर्वाद घेतले. अशोक जी छटानी, अध्यक्ष गुरु संगत दरबार चे सर्व लोकांचे सहकाऱ्यांसह स्वागत केले. श्री मोहन चावल अध्यक्ष आणि सचिव विनोद जेठानी, संजय जी उदासी डॉ गुरुमुख ममतानी जी आणि सर्व सेवकांचे मोहोत्सवात सहकार्य लाभले.