Advertisement
टी.बी.(क्षय रोग)मुक्त भारत जनभागीदार अभियाना अंतर्गत_मंगळवार दि. 28/2/23 रोजी सकाळी :9:30 वाजता
स्थळ : स्व. प्रभाकरराव दटके दवाखाना महाल येथे स्व. प्रभाकरराव दटके स्मुर्ती सेवा संस्था च्या वतीने 81 टी. बी. ग्रस्त लाभार्थ्यांची सहा महिने जबाबदारी स्वीकारून सलग पाचव्या महिन्यात एक महिना पुरेल त्यात सर्व प्रकारचे कडधान्य, अंडी, प्रोटीन पावडर अशी पोषक आहार युक्त किटचे वितरण सामाजिक कार्यकर्त्या तथा संथ गजानन महाराज मंदिर महाल च्या ट्र्स्टी चौहान काकू यांचे शुभे हस्ते !॥॥॥॥॥॥तसेच संस्था अध्यक्ष डॉ. सुभाषजी राऊत, सचिव राजेशजी कन्हेरे हरीशजी महाजन सचिनजी दडवि, मनोज मिराशी उमेश वारजुरकर पियुष बघले यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आले