पथनाट्य च्या माध्यमातून समजावीले जलदिंडीचे व व्रुक्ष रोपण चे महत्व
रामटेक : यात्रेची सुरुवात रामटेक चे ग्राम भोजापुर मानापुर या गावापासून करण्यात आली . यावेळी गावातील सरपंच, जि. प शाळा अंगणवाडी व गावकरी ला भेट दिले. पथनाट्य करून जल दिंडी व वृक्षारोपणचे महत्त्व समजावून सांगितले.
वृक्षारोपण केले, जल संरक्षणाची शपथ घेतली व रामधाम ची पास वितरीत केली. त्यानंतर अंबाळा मधे मंदिरचे दर्शन केले. आमंगाव, बोरी, खंडाळा, मसला, घोटीटोक आदी गावांचे भ्रमण केले।
यावेळी सत्यभामा आष्टनकर (सरपंच भोजापुर), मंजुशा नितीन गेडाम (सरपंच आमगाव), दिपक वागमारे (उपसरपंच शिरपुर) लिलाधर वाडांधरे, नरेंद्र दबीर, दत्तात्रेय कोंडलकर, संतोश सावरकर, संदीप सावरकर, राजेन्द्र सातपुते, दिलीप नगरे, अनीता चवहान, मिना पेंदाम डुमन चकोले, आरीफ मालाधरी राजीव हारोडे, रुपचंद नागपुरे आदी गावकरी उपस्थित होते