नागपूर : लोकप्रिय आमदार मा. श्री. टेकचंदजी सावरकर साहेब यांच्या कामठी-मौदा विधानसभा क्षेत्रातील मौजा-खरबी-बहादूरा येथे आज दिनांक-10-11-2023 ला दिवाळी निमित्याने मा. आमदार श्री. टेकचंदजी सावरकर साहेब यांनी विविध कामाचे भूमिपूजन केले आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या सर्वांची ही दिवाळी सुख, समृद्धी निरोगमय जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.त्याप्रसंगी जि. प. सदस्य सुभाषजी गुजरकर, मुख्याधिकारी राजेंद्रजी चिखलकुंदे साहेब, नामदेवजी नांदुरकर, बाबाजी बोकडे,विशालजी शिमले,नितीनजी शेळके, राजकुमारजी वंजारी,दिलीपजी चाफेकर, मोहनजी परिहार, प.स.सदस्य शुभांगीताई गायधने, पुष्पाताई गायधने, वनिताताई उरकुडकर व समस्त कार्यकर्ते, नागरिक मोठया संख्येने उपस्थित हो