Advertisement
कन्हान : – काॅन्फीडन्स पेट्रोलियम इंडीया लि. वतीने कंपनी चेअरमन नितीन खारा व डायरेक्टर नलीन खारा यांच्या वाढदिवसा पित्यर्थ काॅन्फीडन्स पेट्रोलियम इंडीया लि. दिवस साजरा करण्यात येतो.
त्याअनुसंगाने काॅन्फीड न्स पेट्रोलियम कर्मचारीवर्ग तर्फे हेडगेवा र रक्तपेढीचा सहकार्यातून दि.९ मार्च सोमवार रोजी काॅन्फीडन्स पेट्रोलियम इंडीया ली. कार्यालयात रक्तदान करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनील कुमार, जगदीश ठवरे, सतीश चांडक, ए.पी.मुर्ती, अश्विन पिल्ले, जितेन्द्र जैन, विजय परवाल आदीने मोलाचे सहकार्य केले. यावेळी मोठ्या संख्येत काॅन्फीड न्स पेट्रोलियम इंडीया ली. पदाधीकारी, कर्मचारी व महीला कर्मचारी तसेच मित्रपरिवार उपस्थित होते.