Published On : Tue, Jul 26th, 2022
By Nagpur Today Nagpur News

सोनिया गांधीला दिलेल्या ईडी नोटीस चा कांग्रेसतर्फे निषेध

कामठी :-कांग्रेस च्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांना ईडी ची नोटीस बजावल्याने या नोटीस च्या विरोधात आज सकाळी 11 वाजता गांधी भवन कामठी येथे कांग्रेस शहराध्यक्ष कृष्णाजी यादव यांच्या नेतृत्वात समस्त कांग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मुख्य उपस्थितीत बजावलेल्या ईडी नोटीसचा निषेध दर्शवित नारे प्रदर्शन करण्यात आले.

याप्रसंगी कामठी शहर कांग्रेस अध्यक्ष कृष्णाजी यादव, माजी नगराध्यक्ष प्रमोद उर्फ गुड्डू मानवटकर,माजी नगराध्यक्ष नीरज यादव,आबिद ताजी, मुस्ताक अहमद, अहफाज अहमद,सुलेमान अब्बास,राजकुमार गेडम,मोहम्मद आरिफ,फारूक कुरैशी,अब्दुल सलाम अंसारी,मोहम्मद सुल्तान,सुरैया बानो,आकाश भोकरे,आशिष मेश्राम,शाम लेंगगांवर,एहफूज कुरैशी,मंजू मेश्राम,राजमणि तालेवार, शमसुन निशा,पप्पू चिमंनकर,अंबिका रामटेके,अनिता खोब्रागडे,जेटली यासह कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement