मुंबई: काँग्रेसचे राज्यसभा उमेदवार कुमार केतकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज विधानमंडळात निवडणूक निर्णय अधिका-यांकडे दाखल केला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शेकापचे आ. गणपतराव देशमुख, समाजवादी पक्षाचे नेते आ. अबू आसिम आझमी, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आ.प्रा. जोगेंद्र कवाडे, मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय निरुपम, काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेतील गटनेते आ. शरद रणपिसे, माजी मंत्री नसीम खान, कृपाशंकर सिंह, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, पृथ्वीराज साठे, रामकिशन ओझा आदी नेते उपस्थित होते.
Published On :
Mon, Mar 12th, 2018
By Nagpur Today
काँग्रेसचे राज्यसभा उमेदवार कुमार केतकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Advertisement