Advertisement
नागपुुर: आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी पोलीस मुख्यालय, नागपूर शहर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालयातील नागरिकांच्या आरोग्यासाठी व सुरक्षेसाठी आहोरात्र स्वच्छता हीच सेवा मानून केलेल्या कार्याबद्दल मा.पोलीस उपायुक्त,मुख्यालय श्री. गजानन राजमाने यांनी पोलीस विभागातील कार्यरत सफाई कामगार यांचा “कोरोना योध्दा सन्मानपत्र” व भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित केला.