Advertisement
मा. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे सुसंस्कृत आणि प्रगल्भ नेते आहेत, ते जर विधानसभेत आरोप करीत असतील तर पुराव्याशिवाय व खोटी माहिती देऊन कधीच करणार नाहीत.
त्यांचा स्वभाव मला पूर्ण माहिती आहे. गेल्या २९ वर्षांपासून मी त्यांच्यासोबत काम करतोय.
केवळ विरोधकांवर टीका करायची म्हणून देवेंद्र फडणवीस आजपर्यंत कधीही वागले नाही. वळसे पाटील हे विडिओच्या फॉरेन्सिक चाचणीची भाषा करत असतील तर त्यांनी चाचणी जरूर करावी.
महाराष्ट्राच्या जनतेचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.