Published On : Wed, Nov 15th, 2023
By Nagpur Today Nagpur News

धरमपेठ झोन – सेमनर हस, युनहसट कॅपस, दाभा आण टेकडीवाडी या भागातील पाणीपुरवठा भावत राहणार…

बाधत भागात टँकरचा पुरवठा नाह.
Advertisement

नागपूर: १५ नोहबर, २०२३ नागपूर महानगरपालका आण ऑर ज सट वॉटर नागपूरया नागरकांना उच-गुणवेचे पयायोय पाणी उपलध कन देयाया समपत यनात, धरमपेठ झोनमधील ववध पायाया टायांया वछतेचे वेळापक जाहर केले आहे. साफसफाईचे वेळापक खाललमाणे आहे:

(A) शुवार, 17 नोहबर 2023: सेमनर हस ESR
(B) शनवार, 18 नोहबर 2023: युनहसट कॅपस संप
(C) सोमवार, 20 नोहबर 2023: दाभा ESR
(D) मंगळवार, 21 नोहबर 2023: टेकडी वाडी संंप
टाक वछतेया येदरयान, संबंधत कमांड एरयाया खालल भागातील पाणी पुरवयावर

Advertisement
Today's Rate
Wed 11 Dec. 2024
Gold 24 KT 78,100/-
Gold 22 KT 72,600/-
Silver / Kg 94,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

परणाम होईल:
(A) सेमनर हस ESR: शुवार, 17 नोहबर 2023 रोजी:
कृणा नगर, धम नगर, पंचशील नगर, आझाद नगर, यू ताज नगर, आयबीएम रोड, राजीव गांधी
नगर, आदवासी (गड) मोहला, मानवता नगर, सुरगड, मानवसेवा नगर, राजथानी मोहला,
बजरंग सोसायट, गजानन सोसायट, गृहलमी समाज, दुहेर समाज लेआउट, गोवंद गौरखेडे
कॉलेस, मलबार सोसायट, इकम टॅस कॉलनी, पशुवैयकय महावयालय, एमईसीएल

कॉलनी, एमईसीएल कायालय, दूरदशन कॉलनी
(ब) युनहसट कॅपस संप: शनवार, 18 नोहबर 2023 रोजी:
जुना फुलताळा, नवीन फुटाळा, हं दुथान कॉलनी, संजय नगर, ट लेआउट, जय नगर, पांढराबोडी,

सुदामा नगर वरचा परसर, पंकज नगर
(C) दाभा ESR: सोमवार, 20 नोहबर 2023 रोजी:
दाभा बती, वेलकम सोसायट, आशादप सोसायट, आदवासी समाज, सरकार ेस सोसायट,
अंबर कॉलनी, संत ताजुदन सोसायट, गुद सोसायट, मेोसट सोसायट, गणेश नगर, शवहरे
लेआउट, संत जगनाडे सोसायट, यू शांती नगर, हल यू सोसायट, ठाकरे लेआउट, उकष नगर,
एअरफोस कॉलनी, आशा बालवाडी, शव पावती मंदर, गवळीपुरा, खाटपुरा, वायुसेना नगर, खडगी

आटा चक, गायी नगर, मनोहर वहार कॉलनी, कृणा नगर, सरोज नगर, चं तामणी नगर, अणुशती नगर, गौतम नगर.

(D) टेकडी वाडी संंप: मंगळवार, 21 नोहबर 2023 रोजी:
टेकडी वाडी झोपडपट 11 गल, वैणो माता नगर, सार पु नगर, ओम शांती ले-आऊट,
मंगलमूत ले-आऊट, दांडेकर ले-आऊट, वैभव नगर, अमता सोसायट, जीएनएसएस सोसायट, साई नगर, डोबी नगर, लोकमाय सोसायट, ैलोय सोसायट, ी पूणा सोसायट लेआउट, सुख सागर सोसायट, साई झोपडपट, जयवाल शाळा टाकया साफसफाईया कालावधीत, या बाधत भागात पाणीपुरवठा होणार नाह, तसेच पायाची टँकर सेवा देखील तापुरती अनुपलध असेल. नागरकांना वनंती आहे क या अयावयक देखभाल कायादरयान होणार गैरसोय कमी करयासाठ पुरेसा पाणीसाठा कन ठेवावा.

NMC-OCW ने उपरोत भावत भागातील नागरकांना आवाहन केले आहे आण या काळात नागरकांया सहकायाची अपेा केल आहे. पाणीपुरवयाबाबत अधक माहतीसाठ ाहक NMC-OCW हेपलाइन मांक १८०० २६६ ९८९९ वर संपक साधू शकतात

Advertisement