Advertisement
स्वरा बहुद्देशीय संस्था, नागपूर द्वारे स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या आद्यशिक्षिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष श्री पंकज निघोट यांच्या मागर्दशनखाली नागपूर महानगरपालिकेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेत हँड सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष श्री मिलिंद संभे, सचिव श्री आकाश तायवाडे, श्रेया ठाकरे, सौरभ कडू, सुजय वांढरे प्रामुख्याने उपस्थित होते.