Published On : Fri, Apr 10th, 2020

बगदादीया नगर बहुद्देशीय संस्था तर्फे मास्क आणि सॅनिटायझर चे वाटप

Advertisement

आज कोरोना वायरस च्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात “लॉकडाउन ” ची परीस्थीती आहे. या परिस्थितीत आपले पोलिस उप-आयुक्त निर्मला देवी मैडम , पोलिस उप-आयुक्त विनीता साहू मैडम , सहाय्यक पोलिस आयुक्त विजय धोपावकर साहेब , जरीपटका विभागाचे सहाय्यक आयुक्त कार्यकर्ते साहेब , वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्रजी हिवरे , गणेशजी ठाकरे , परागजी पोटे , किशोरजी नगराले सा , नरेंद्रजी हिवरे , EOW चे सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी , आमदार निवासचे मुख्य डॉक्टर नितिन गुलहनेजी व सर्व डॉक्टर्स व सफाई कर्मचारी आपली स्वतः ची चिंता न करता रात्र-दिवस आपले कर्तव्य बजावत आहे.

यामुळे बगदादिया नगर बहुउद्देश्यीय संस्थाचे अध्यक्ष साहील सैय्यद यांचा तर्फे उपरोक्त सर्वाना 5000 मास्क , 50 लीटर सैनिटाइजर व हँड ग्लौज देवून थोड्या प्रमाणात मदत करण्याची संधी मला मिळाली !!

Gold Rate
Tuesday18 March 2025
Gold 24 KT 88,700 /-
Gold 22 KT 82,500 /-
Silver / Kg 100,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी शेख नियाज़ बबलू अजीज़ , अमन ख़ान , बाबा भाई , हाजी सैय्यद तौफ़ीक़ , नसीम सिद्दीकी , आरीफ नाखुदा , जुबेर ख़ान , जावेद शेख आदि सोबत होते !!

Advertisement
Advertisement