कन्हान : – शिंदेमेश्राम भवन, गणेश नगर पांधन रोड कन्हान येथील रॉयल कॉम्पुटर टेक्नॉलॉजी सेंटर येथे परिसरातील गरजु संगणक विद्यार्थ्यांना स्कुल बॅग चे वितरण करण्यात आले.
शिंदेमेश्राम भवन, गणेश नगर पांधन रोड कन्हान येथील रॉयल कॉम्पुटर टेक्नॉलॉजी सेंटर येथे आयोजित स्कुल बॅग वितरण कार्यक्रमाचे प्रमुख अति थी शिवसेना रामटेक लोकसभा माजी खासदार मा. प्रकाश भाऊ जाधव यांचे मा. हेमराज शिंदेमेश्राम यां नी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून त्यांच्या शुभ हस्ते कन्हान परिसरातील गरजु संगणक विद्यार्थ्यांना निशु ल्क स्कुल बॅग चे वितरण करण्यात आले.
आणि परि सरातील विद्यार्थ्याना संगणक शिक्षण मिळण्याच्या सार्थ हेतुने नव्याने रॉयल कॉम्पुटर टेक्नॉलॉजी सेंटर चा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी दिलीप राईक वार, हेमराज शिंदेमेश्राम, अब्दुल रझाक, कमलसिंग यादव, नेवालाल पात्रे, मंगेश शिंदेमेश्राम, दीपचंद शेंडे, मनीष रामटेके, राणु रामटेके, जितेंद्र सूर्यवंशी, मंगेश सिंगाडे, प्रविण सोनेकर, शम्स रझा सह संगणक प्रशिक्षण विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.