Published On : Mon, May 10th, 2021

करंभाड येथे जिल्हाधिकाऱ्यांचे दौरा

Advertisement

– प्रर्दभाव असणारे व लसीकरणात मागे असणारे गाव प्रमुख लक्ष

पारशिवनी :- प्रशासना कडून सर्व प्रयत्न केल्यानंतरही अनेक गावांमध्ये लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याने पुढे आले आहे तसेच अनेक गावांमध्ये कोरोना चे प्रदुर्भाव वाढवण्याचे अहवालात समोर आले आहे. जिलहातिल पाराशिवनी तालुक्यात अशी गावे निवडून त्या ठिकाणी अधिकारी व तालुका कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटीच्या दौरा कार्यक्रम नागपूर जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे असा गावांमधून कोरोणा हद्दपार करण्याचा प्रयत्न केले जाणार आहे.

Gold Rate
11 April 2025
Gold 24 KT 94,100/-
Gold 22 KT 87,500/-
Silver / Kg - 92,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गेल्या काही दिवसात नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रुगणा ची संख्या वाढत आहे शहराच्या सोबतच ग्रामिण भागाता ही वाढ धोकादायक आहे त्यामुळे जिल्हाधिकारी रवीन्द्र ठाकरे यांनी स्वतः संपर्क साधून संपूर्ण जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गावांच्या शुक्रवारी ऑनलाईन आढावा घेतला त्यानंतर ज् गावांमध्ये संख्या वाढली आहे ,पार्र्शिवनी तालुका तिल ग्राम पंचायत कार्यलय येथे

रविवार दिनांक 9/05/2021ला मा. जिल्हाधिकारी श्री. रवींद्र ठाकरे सर यांनी ग्रामपंचायत करंभाड येथे भेट दिली असता कोविड 19 लसीकरण, ऍक्टिव्ह रुग्ण आणि पोस्ट कोविड बाबत मार्गदर्शन, लसीकरनाबाबत आढावा घेवून लसीकरणाच्या वेग वाढविण्याबाबत सांगण्यात आले. सोबत तहसीलदार वरूण सहारे सर, खंड विकास आधिकारी अशोक खाडे, सहा. गट विकास अधिकारी देशमुख सर, सरपंच हेमराज दळनेजी, उपसरपंच संजय लांजेवारजी, ग्राम पंचायत ग्राम सेवक कुभांरे, कृर्षी अधिकारी देशमुख ,वैद्यकीय अधिकारी डॉः दिप्ती पुसदेकर मॅडम, तलाठी ,मंडळ अधिकारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, ग्रा. पं. सदस्य,कर्मचारी,रोजगार सेवक, ग्रामस्थ आणि समूह समन्वयक देवानंद तुमडाम (SBM) आदी उपस्थित होते.

,दौरा करून एक बैठकित गावात संबंधित तालुक्याचे तहसिलदार वरूण सहारे ,गट विकास अधिकारी अशोक खाडे ,वैद्यकिय अधिकारी , संबंधित ग्रामसेवक तलाठी, ग्रामपंचायतचे नियुक्त पालक अधिकारी नियुक्त लसीकरण संबंधित शिक्षक अंगणवाडी सेविका कृषी सहाय्यक आशा वर्कर या सर्वांनी कोबीङ प्रोटोकॉल पाळात सरपंच सदस्य यांच्यासह गावांत ग्रा प कार्यालय येथे कोरेणा सारखी महामारी ने तिसरी लाट चे बचाव करिता चर्चा व संपुर्ण तालुकात मात्र ५४% लाशिकरने झाली व पुर्ण तालुकात संयुर्ण लशिकरण करने गरजेचे आहे करिता सर्वाचे सहकार्य अपेक्षीत आहें,व आपल्या पारशिवनी तालुकात योथिल् तहसिलदार वरुण कुमार सहारे पार्र्शिवनी तालुका तिल ग्राम पंचायत कार्यालय येथे दौरा करून एक बैठकित गावात संबंधित तालुक्याचे तहसिलदार वरूण सहारे ,गट विकास अधिकारी अशोक खाडे ,वैद्यकिय अधिकारी , संबंधित ग्रामसेवक तलाठी, ग्रामपंचायतचे नियुक्त पालक अधिकारी नियुक्तपालक अधिकारी नियुक्त लसीकरण संबंधित शिक्षक अंगणवाडी सेविका कृषी सहाय्यक आशा वर्कर या सर्वांनी कोबीङ प्रोटोकॉल पाळात सरपंच सदस्य लसीकरण संबंधित आहे ,

यासाठी पाराशिवनी तालुका च्या दौरा प्रारंभ केला असुन ८ मई पासून १५मई पर्यत आरोग्याच्या दृष्टीने अशा पद्धतीने मागासलेले गावांना भेटी दिल्या जाणार आहे याठिकाणी येणाऱ्या अडचणी अहवाल सादर करण्याचे सुद्धा निर्देशित करण्यात आले आहे. असून माग आलेली गावे आरोग्यदृष्ट्या जागृत करण्याचे निर्देश देण्यात आले आहे या अभियानातील या गावांमध्ये पुढील प्रमाणे अधिकाऱ्यांची भेट होणार आहे पारशिवनी तालुक्यातील ८ मे रोजी सुवरधरा, अंबाझरी (ग्रामपंचायत सुवरधरा) ९ मे रोजी कोलितमारा, 10 मे रोजी सावळी, भागेमाहारी पाळासावळी ,12 मे रोजी एकूण 12 मे रोजी नयाकुंड, गवना (गरंडा) वराडा, 13 मे रोजी केरळी टेकाडी( कोळसा खदान) गोंडेगाव ,15 मे रोजी बोरी(सिगारदिप), हिंगणा (बाराभाई) ,येथे हा दौरा होणार असुन नागरिकांमध्ये लसीकरण जनजागृती करण्यात येणार आहे,अशी माहीती पारशिवनी चे तहसिलदार वरुण कुमार सहारे यांनी दिली.

Advertisement
Advertisement