Advertisement
नागपूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपायुक्त संजय धिवरे, सुधाकर तेलंग, उपायुक्त बी. एस. घाटे, सहाय्यक आयुक्त सुनील निकम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा गौरकर, सहायक संचालक लेखा श्रीमती कुमुदिनी हाडोळे तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.