Published On : Thu, Feb 27th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूरमध्ये रंगणार अकरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

Advertisement

मराठी साहित्य चळवळीच्या मुख्य केंद्रस्थानी, मराठी साहित्य मंडळ, नागपूर विभाग यांच्या वतीने अकरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

दिनांक: शुक्रवार, २८ फेब्रुवारी
स्थळ: मा. सुरेश भट नगरी, जवाहर विद्यार्थी गृह सभागृह, नागपूर
वेळ: सकाळी ८ ते सायंकाळी ६

Gold Rate
Monday 31March 2025
Gold 24 KT 90,500 /-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg 101,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हे संमेलन ज्येष्ठ साहित्यिक मा. सिद्धार्थ कुलकर्णी (मुंबई महानगर अध्यक्ष) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आले असून, डॉ. जयप्रकाश घुमटकर (राष्ट्रीय अध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. इंजि. प्रविण उपलेंचवार (विदर्भ प्रांतपाल)रत्नाकर मुळीक (जिल्हा उपाध्यक्ष) यांनी संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी घेतली आहे.

कार्यक्रम स्वरूप

सकाळी ८ ते ९.३०: ग्रंथदिंडी – सभागृहाच्या परिसरातून वाजत-गाजत मिरवणूक
सकाळी १०: उद्घाटन सोहळा

उद्घाटनकर्ते: मा. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
संमेलनाध्यक्ष: ज्येष्ठ साहित्यिक डॉ. पुष्पा सुभाष तायडे (संमेलन कार्यभार स्वीकृती)
मावळते संमेलनाध्यक्ष: डॉ. रेखा जगनाडे-मोतेवार

प्रमुख अतिथी

मा. सुधाकर अडबाले (शिक्षक आमदार, महाराष्ट्र राज्य विधान परिषद)
मा. मोहन मते (आमदार, नागपूर विभाग)
मा. कृष्णा खोपडे (आमदार, पूर्व नागपूर)

विशेष अतिथी

मा. प्रियंका ठाकूर (हिंदी सिनेमा, टीव्ही व नाट्य अभिनेत्री)
श्री कुमार श्रेयस (चित्रपट निर्माता-दिग्दर्शक)
मा. रीतू चव्हाण (आध्यात्मिक व रेकी मार्गदर्शक)

परिसंवाद सत्र

विषय: वाचनसंस्कृती – वास्तव व अपेक्षा
मुख्य वक्ते: मा. बापूराव पाटील ठाकरे (जळगाव जिल्हा अध्यक्ष)
अध्यक्ष: मा. नीता कचवे (अमरावती जिल्हा अध्यक्ष)

कवी संमेलन

संपूर्ण महाराष्ट्रातील नामांकित कवी सहभागी
अध्यक्ष: ज्येष्ठ कवयित्री मा. संगीता रामटेके (जिल्हा अध्यक्ष, गडचिरोली)
प्रमुख पाहुण्या: मा. छाया पाथरे (अमरावती)

संमेलनाचे मुख्य आयोजक

डॉ. इंजि. प्रविण उपलेंचवार (विदर्भ प्रांतपाल)
रत्नाकर मुळीक (जिल्हा उपाध्यक्ष)
सिद्धार्थ कुलकर्णी (मुंबई महानगर अध्यक्ष)

संयोजन समिती सदस्य
सौ. नीता चिकारे (जिल्हा अध्यक्ष)
ज्योती नागपूरकर (तालुका अध्यक्ष)
राजू वाघ (विदर्भ संघटक)
मनीष उपाध्ये (जिल्हा सचिव)

संमेलन गीत:
संगीत दिग्दर्शन: मनीष उपाध्ये
गायिका: रसिका बावडेकर

सर्व मराठी साहित्य प्रेमींनी या अभूतपूर्व संमेलनाचा आनंद घ्यावा!
मीडिया पार्टनर: डॉ. संजय उत्तरवार (संचालक, सारगामा सांस्कृतिक गट, नागपूर)

साहित्यप्रेमींना मनःपूर्वक आमंत्रण!

Advertisement
Advertisement