Published On : Mon, Jun 27th, 2022
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात विजेने मरण पावलेल्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयाची हस्ते आर्थिक मदत

Advertisement

नागपुर: शहरातील इतवारी पेठ येथील विजेने मरण पावलेल्या कुटुंबीयांना पालक मंत्री नितीन जी राऊत यांच्या 4 लाख रुपयाची हस्ते आर्थिक मदत 27 जून 2022 ला देण्यात आली,

सदर इतवारी पेठ येथील उषा रवींद्र मांधळकर यांचा 21 जून ला शेतात वीज पडून मृत्यू झाला होता व या घटनेची बाब घेता आमदार राजू भाऊ पारवे यांनी मृतक कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याची तयारी केली असता, दिनांक 27 जून 2022 ला पालक मंत्री नितीनजी राऊत यांच्या हस्त 4 लाख रुपयाची मदत मृतक च्या कुटुंबीयांना केली या प्रसंगी पालक मंत्री नितीनजी राऊत कलेक्टर मॅडम,उमरेड विधान सभेचे आमदार राजू भाऊ व मृतक च्या कुटुंबातील व्यक्ती उपस्थित होते

Gold Rate
04 April 2025
Gold 24 KT 90,500/-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg - 93,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

Advertisement
Advertisement