आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षा तर्फे गणेश पेठ येथील कार्यालयात प्रदेश कार्यकारणीत नवनियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम मुख्य अतिथी माजी मंत्री रमेशचंद्र बंग साहेब तसेच शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला
राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारणीत गंगाप्रसाद ग्वालवंशी यांची उपाध्यक्ष पदी ,प्रवीण कुंटे पाटील महासचिव,दिनानाथ पडोळे महासचिव, दिलीप पनकुले सचिव ,सतीश शिंदे सचिव बंडोपंत उमरकर सचिव, अविनाश गोतमारे संघटक सचिव,राजा भाऊ आकरे संघटक सचिव यांना शाल श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी माजी मंत्री रमेश बंग यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पक्षात एकनिष्ट पणे काम करावे असे सांगितले
प्रदेश पदाधिकार्यांना विधानसभा प्रमाणे जबाबदारी देण्यात येईल तसेच बूथ लेवल जाऊन पक्ष संघटना मजबूत करावी असे सांगितले ,जनते मध्ये जाऊन राष्ट्र्वाचीच्या कार्यकर्त्यांनी जनेतेची कामे करावी असे सांगितले मंच संचालन सुनील लांजेवार यांनी केली ,याप्रसंगी दिप पंचभावे,देविदास घोडे ,शैलेश पांडे, मिलिंद मानापुरे,रवींद्र दुरुगकर,महेंद्र भांगे,शैलेंद्र तिवारी ,उषा चौधरी,उर्वर्षी गिरडकर ,विलास मालके,गोविंद गौरे, ट्विंकल उके,राहुल पांडेय नूतन रेवतकर ,संजय भगत,मानसी स्मार्त ,सुखदेव वंजारी राजू भाऊ नागुलवार,धर्मपाल वानखेडे अमोल वासनिक वर्षा शामकुले,कादिर शेख आदी उपस्थित थे