Published On : Sun, Jan 26th, 2020

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण

Advertisement

नागपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आले. प्रारंभी ध्वजवंदन व राष्ट्रगीत झाले.

त्यानंतर स्पर्श कुष्ठरोग निमुर्लनाविषयीची प्रतिज्ञेचे सामुहिक वाचन झाले. जिल्हाधिकारी श्री.ठाकरे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर चहापानाचा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अधिकारी व कर्मचा-यांशी संवाद साधला.

Gold Rate
Tuesday 21 Jan. 2025
Gold 24 KT 79,700 /-
Gold 22 KT 74,100 /-
Silver / Kg 92,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अतिरीक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांची यासह वरीष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Advertisement