Published On : Thu, May 27th, 2021

लॉकडाऊनमुळे बेघरांना नागपुरात “फूड बँक” चा आधार

Advertisement

नागपुर: लॉकडाऊनमुळे अनेक बेघरांचा दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.अशा बेघरांना नागपूर मध्ये “ फूड बँक ” आधार ठरली आहे.शहरात भुकेलेल्यांसाठी मोफत जेवण पुरवण्याचे काम सुरु केला आहे,१०० – २०० फूड पॅकेटस् ठरला आधार ,या कार्यची सुरुवात “बुद्ध पौर्णिमे”पासुन झाली आहे .कुणाल थोरात यांच्या संकल्पनेतील फूड बँकेच्या माध्यमातून दिव्यांग, गरीब व गरजू व्यक्तींना ‘फूड पॅकेट्स’ चे वाटप करण्यात आले.कोणतेही संस्था नाही, पक्ष नाही , संघटन नाही
या कार्यात सौरभ पुरी,मायाताई थोरात , वेदांत वासनिक सक्रिय सहभाग लाभले .

Advertisement

Advertisement
Wenesday Rate
Saturday 28 Dec. 2024
Gold 24 KT 76,600/-
Gold 22 KT 71,200/-
Silver / Kg 82,200/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above