Advertisement
वसंतराव इटकेलवार माजी आमदार उमरेड यांचे आज दी.15 सोमवार ला सकाळी 5 वाजता आमचे राहते घरी गानली वाडा जूनिमंगलवारी नागपुर येथे निधन झाले.
अंतयात्रा आज दी.15 सोमवार ला सायंकाळी 5 वाजता राहते घरुन नागपुर येथून निघेल.अंतविधि गंगाबाई घाट नागपुर येथे करण्यात येईल