Published On : Thu, Dec 12th, 2019

गायत्री नगर जलकुंभ स्वच्छता डिसें. १३ (शुक्रवार) ला, तसेच जयताला जलकुंभ स्वच्छता डिसें. १४ (शनिवारी)

नागपूर,: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी आपली परंपरा कायम राखत २०१९ ची जलकुंभ स्वच्छता मोहिम सुरु केली असून डिसेंबर १३ (शुक्रवार) ला गायत्री नगर जलकुंभाच्या स्वच्छते तसेच जयताला जल कुंभ स्वच्छता डिसेंबर १४ , २०१९ (शनिवारी) चे काम करण्याचे ठरविले आहे.

या दरम्यान पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग डिसेंबर १३ (शुक्रवार): गोपाल नगर, विद्या विहार, मनी ले आउट, माटे चौक प्रताप नगर, प्रताप नगर रोड, P & T कोलोनी

Gold Rate
Saturday 22 Feb. 2025
Gold 24 KT 86,600 /-
Gold 22 KT 80,500 /-
Silver / Kg 97,200 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या दरम्यान पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग डिसेंबर १४ (शनिवारी ): जयताला, रमाबाई आंबेडकर नगर, राधे श्याम नगर, दाते ले ओउट, प्रज्ञा नगर, साई नगर, कबीर नगर, साई ले ओउट ओर्बिटल एम्पायर.

मनपा-OCW यांनी बाधित भागांतील नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याची विनंती केली आहे.

यादरम्यान बाधित भागांना टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मनपा-OCW दिलगीर आहेत.

Advertisement