Published On : Mon, Dec 24th, 2018

GDCL ने फोडली जलवाहिनी, नंदनवन पोलिस स्टेशन ला तक्रार दाखल

Advertisement

५०० ग्राहकांचा पाणी पुरवठा बाधित # हजारो नागरिकांना नाहक त्रास ..

नागपूर : लकडगंज झोन अंतर्गत येणाऱ्या शैलेश नगर, देवी नगर, सुरज नगर, कामाक्षी नगर, वाठोडा वस्ती, सदाशिव नगर, देशपांडे ले आउत, मधील नागरिकांना मागील काही दिवसात वारंवार पाणी खंडित होणे किवा अचानक नळाला पाणी न येणे आणि ते हि पूर्व सुचणेशिवाय, या प्रकाराला सामोरे जावे लागले. ह्या मागचे कारण म्हणजे लकडगंज झोन मध्ये फोडल्या गेलेली ७०० मी व्यासाची जलवाहिनी होय.

Gold Rate
16April 2025
Gold 24 KT 95,000/-
Gold 22 KT 88,400/-
Silver / Kg - 96,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रजापती नगर ते संघर्ष नगर रोड वर नाग नदीच्या बाजूला शैलेश नगर जवळ …..कंपनी कडून पुलाचे बांधकाम सुरु आहे. सदर कंपनीचे बांधकाम कार्य सुरु असताना नुकताच, १५.१२.२०१८ ला GDCL ने ७०० मी व्यासाची नागपूर महानगरपालिकेची जलवाहिनी फोडली. पाणी अजूनही वाहत असून कमानी ने जलवाहिनी दुरुस्त करून देतो असे आश्वासन दिले. पण जलवाहिनी अजून पर्यंत दुरुस्त न केल्यामुळे तसेच नुकसान भरपाई पण न दिल्यामुळे ह्यावेळी सक्त कार्यवाही करीत OCW ने सदर कंपनी विरुद्ध नंदनवन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. (Ref attached Police Complaint)

लकडगंज झोन अंतर्गत येणाऱ्या शैलेश नगर, देवी नगर, सुरज नगर, कामाक्षी नगर, वाठोडा वस्ती, सदाशिव नगर, देशपांडे ले आउत, मधील पाणी पुरवठा ह्या प्रकार मुले प्रभावित झाला आहे.

नुकताच, १५.१२.२०१८ ला GDCL ने ७०० ७०० मी व्यासाची जलवाहिनी फोडली. ह्यावेळी सक्त कार्यवाही करीत OCW ने सदर कंपनी विरुद्ध नंदनवन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. (Ref attached Police Complaint)

पता NMC –OCW have jointly appealed people that if they found any such leakage etc they can inform to OCW Toll free number: 1800 266 9899 or OCW CGRC (Whats App) at 7028903636 .

Advertisement
Advertisement