Advertisement
दिवंगत आमदार व उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष आर एन सिंह यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उत्तर भारतीय संघ, मुंबईच्या वतीने शनिवारी (दिनांक २६) उत्तर भारतीय संघ भवन येथे एका शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिवंगत आर एन सिंह यांना आपली श्रद्धांजली वाहिली.
शोकसभेला उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष संतोष आर एन सिंह व इतर मान्यवर उपस्थित होते.