Advertisement
कामठी: श्री छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्त इरशाद शेख, महासचिव महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस च्या वतीने प्रभाग क्रमांक 2 येथे आयोजित भव्य मोफत आयुर्वेदिक उपचार शिबिराला उतस्फुर्त प्रतिसाद प्राप्त झाला.
या मोफत शिबिरात जवळपास ३०० च्या वरील नागरिकांनी शिबीराचा लाभ घेतला या आयुर्वेदिक उपचार शिबीर चे विशेषज्ञ डॉ.कैलाशराव देशमुख यांनी विशेष आरोग्यसेवा पुरविलो.
याप्रसंगी नगर कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष कृष्णा यादव ,धिरज यादव,आरिफ कुरैशी ,प्रमोद खोबरागड़े,मो. राशीद, सलमान खान,धनेष सिरिया,जफर फ़राज़, इरफान अहमद, अरशद खान, अहफाज खान,जफर अली प्रमुखता ने उपस्थित होते.