Advertisement
विरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंती निमित्त मा.उपमहापौर श्री.दिपराज पार्डीकर, नगरसेवक श्री. सुनिल हिरणवार, नगरसेविका सौ. रुपा राय, सौ. उज्वला शर्मा, सौ.दिव्या धूरडे यांनी झाशी राणी चौक स्थित प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी माजी महापौर सौ.अर्चना डेहनकर, माजी नगरसेवक वर्षा ठाकरे, सौ. श्रध्दा पाठक, कवीता गोतमारे, कल्पना पझारे, संगीता पाटील, रजनीताई देशपांडे, किर्तीताई अजमेरा, मायाताई कांबळे, रेखा दैने, सुनंदा सातपुते, मोनीका बैस आदी उपस्थित होते.