नागपूर. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ता ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी सेतराम सेलोकर , सुरेश बारई, महेंद्र कठाणे, कांता रारोकर, प्रमोदजी पेंडके, सचिन चंदनखेडे, प्रवीण कांबळे, निरंजन दहिवाले, राकेश मेश्राम, रवी भाऊ चवरे,गिरीश पिल्ले, मच्छिन्द्र सिल्वरू, आशाताई बोरकर,अतुल तिरपुडे, आशिष बाजपेई, राहुल उके, देवचंद मार्कंडेय,लंकेश चांदेकर,कामेश अंबादे, सुनील आगरे, दिपक ठाकूर, राजेश राऊत, अविनाश ठोसर, बबलु चिकटे, अशोक देशमुख, गजानन अंतुरकर, धनंजय चवरे, राहुल महात्मे, मयूर टिचकुले, रवि जोगे, शीतल पटीये, नंदु मोरस्कर,नारायण आकरे ,शारदा बारई, रश्मी कुंभरे, संगीता उरकुडे आदींची उपस्थिती होती.