नागपूर : भारतीय स्वातंत्र्य लढयात प्रतिसरकार हा समांतर शासनाचा प्रयोग करुन ग्रामीण जनतेत स्वातंत्र्य मुल्य रुजविणारे क्रांतीकारक आणि बहुजन समाजाला विकासाकडे नेण्याचा सक्रियतेने प्रयत्न करणारे नेते क्रांतीसिह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे केंद्रीय कार्यालयाततील (३ ऑगस्ट) रोजी अति.आयुक्त श्री. निर्भय जैन, उपायुक्त श्री. रविन्द्र भेलावे यांनी क्रांतीसिंहाचे छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सर्वश्री जनसंपर्क अधिकारी श्री. मनिष सोनी, राजेश लोहितकर, मो. इजराईल,
विनय बगले, अमोल तपासे, सुदेश पाटील, विनोद डोंगरे, प्रकाश कोटारे आदी उपस्थित होते.