Advertisement
64 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन निमीत्ताने आज 14 ऑक्टोबर ला बसपा नेते उत्तम शेवडे* ह्यांनी आपल्या सहकार्यासह नागपूर च्या संविधान चौकातील व त्रिशरण चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या प्रतिमेला तसेच कुशीनारा बुद्ध विहार व कांशीरामजी सार्वजनिक वाचनालयात बुद्ध व बाबासाहेबांना माल्यार्पण करुन अभिवादन केले.
यावेळी बसपा नेते उत्तम शेवडे ह्यांच्या सोबत चंद्रशेखर कांबळे, अविनाश बडगे, क्षितीज पखिड्डे, सामाजिक कार्यकर्ते ईशान चिकाटे, रमेश पाटील, शत्रूघन धनविजय, अमर भगत, शर्मिला शेवडे, आदर्श शेवडे, महास्थविर डॉ भदंत धमोदय आदी तसेच लोकमत दैनिक चे सहसंपादक आनंद डेकाटे परिवाराचे सहित प्रामुख्याने अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.