Advertisement
भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे अध्वर्यू ,थोर देशभक्त बाळ गंगाधर टिळक व थोर क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांचे जयंती निमित्त मनपातर्फे मनपा मुख्यालय येथे विनम्र अभिवादन करण्यात आले.
महाल स्थित लोकमान्य टिळक आणि आझमशहा चौक स्थित चंदशेखर आझाद यांचे पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.
प्रसंगी मनपाचे शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, सुभाष उपासे सहायक शिक्षणाधिकारी, मनिषा लांजेवार, जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी, अमोल तपासे, शैलेश जांभुळकर आदी उपस्थित होते.