Published On : Tue, Aug 1st, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपूर शहर जिल्हा काॅग्रेस कमेटीतर्फे लोकमान्य टिळकांना अभिवादन !

Advertisement

नागपूर : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी निमित्त शहर जिल्हा काॅग्रेस कमिटीच्या वतीने गांधी सागर तलाव,महाल येथील टिळकांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी विधानपरिषद आमदार अभिजीत वंजारी,डाॅ.गजराज हटेवार,प्रा.दिनेश बानाबाकोडे,संजय महाकाळकर, मध्य नागपूर मुख्य समन्वयक रमण पैगवार,ॲड अभय रणदिवे किशोर गीद,अब्दुल शकील,प्रविण गवरे,डाॅ.प्रकाश ढगे,प्रभाकर खापरे,ज्ञानेश्वर ठाकरे,रिंकु जैन,राजा चिलाटे,रोशन बुधबावरे,निलेश देशभ्रतार,अमित खंगार,चंदा राऊत,संजय शेडे,गीता काळे,राजू ताबुतवाले,राजेश अ्रग्रवाल, राजेश साखरकर,चंदु वाकोडीकर,वसीम शेख,मुंकुद मुळे,प्रकाश बांते,प्रकाश लायसे,नईम शेख, लंकेश ऊके उपस्थित होते.

Advertisement
Wenesday Rate
Friday 27 Dec. 2024
Gold 24 KT 76,800/-
Gold 22 KT 71,400/-
Silver / Kg 89,100/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तर दुसरीकडे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात आपल्या साहित्यातून जनजागृती घडवून आणणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमीत्त दिक्षाभूमी येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळयाला शहर अध्यक्ष,आमदार विकास ठाकरे यांच्या हस्तें माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. वेळी पंकज थोरात,रमन पैगवार,प्रविण गवरे,रविद्र कुमार बावनकर,आकाश तायवाडे,पंकज थोरात,संगीता तलमले, धरम पाटिल,विनोद गुप्ता,दिपक विधळे,अतुल ढोबळे,अजय मोहिते प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement