Advertisement
मुंबई: माजी प्रधानमंत्री दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी दौंड, अवर सचिव महेश वाव्हळ, कक्ष अधिकारी ललित सदाफुले यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.