Published On : Mon, Dec 2nd, 2019

अर्ध्या लक्ष्मी नगर झोनला ३ डिसेंबर रोजी पाणीपुरवठा नाही

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी त्रिमूर्ती नगर कमांड एरियासाठी फ्लो मीटर बसविण्याचे काम मंगळवार ३ डिसेंबर रोजी करण्याचे ठरवले आहे. या कामासाठी १२ तासांचे शटडाऊन घेणे आवश्यक आहे. हे शतडाऊन दुपारी १ वाजता सुरु होऊन रात्री १ वाजता पूर्ण होणे अपेक्षित आहे. खालील भागांचा पाणीपुरवठा या दरम्यान बाधित राहील:

१. टाकळी सीम कमांड एरिया: संपूर्ण हिंगणा रोड, जल विहार कॉलोनी, सुभाष नगर, नेल्को सोसायटी, LIG, MIG, कॉस्मोस टाऊन, कर्णेवार लेआऊट, मंगलधाम सोसायटी, जलतरंग सोसायटी, अपार्टमेंट लाईन, टाकळी सीम एरिया रेणुका सोसायटी, यशोदा नगर, गाडगे नगर, विनायक नगर, गुडलक सोसायटी, त्रिवेदी लेआऊट, अध्यापक लेआऊट, शास्त्री लेआऊट, आझाद हिंद नगर, रेंगे लेआऊट, गोरले लेआऊट, शासकीय वसाहत, त्रिशरण नगर, दुबे लेआऊट, सुर्वे नगर, आनंद नगर, सत्यं नगर, हिरणवार लेआऊट, बजरंग नगर, प्रसाद नगर, अष्टविनायक नगर, माधव नगर, अहिल्या नगर, बागानी लेआऊट, एअर फोर्स, नीलकमल सोसायटी, म्हाडा कॉलोनी, राजेंद्र नगर, लुंबिनी नगर, वासुदेवनगर, कल्याण नगर, समसन लेआऊट व टाकळी सीम जलकुंभावरून पाणीपुरवठा होणारे भाग

Gold Rate
Monday 31March 2025
Gold 24 KT 90,500 /-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg 101,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

२. जयताळा कमांड एरिया: संपूर्ण जयताळा भाग, रमाबाई आंबेडकर नगर, राधे श्याम नगर, ऑर्बीटल एम्पायर, दाते लेआऊट, झाडे लेआऊट, प्रज्ञा नगर, साई लेआऊट, कबीर नगर, ई.

३. त्रिमूर्ती नगर कमांड एरिया: संपूर्ण सोनेगाव भाग, पन्नासे लेआऊट, इंद्रप्रस्थ नगर, मनीष लेआऊट, सहकार नगर, गजानन धाम, विजया सोसायटी, ममता सोसायटी, समर्थ नगरी, HB इस्टेट, मेघदूत व्हिला, वहाने लेआऊट, CGHS कॉलोनी, स्वागत सोसायटी, प्रसाद सोसायटी, पॅराडाईस सोसायटी, शिवशक्ती लेआऊट, पाटील लेआऊट, अमर आशा सोसायटी, भामटी, जय बद्रीनाथ सोसायटी, भोगे लेआऊट, आदिवासी सोसायटी, लोकसेवा नगर, साईनाथ नगर, गुडधे लेआऊट, इंगळे लेआऊट, प्रियदर्शनी नगर, भुजबळ लेआऊट, त्रिमूर्ती नगर व त्रिमूर्ती नगर ज्ल्कुम्भावरून पाणीपुरवठा होणारे भाग

४. गायत्री नगर कमांड एरिया: गोपाल नगर, विद्या विहार, मणी लेआऊट, SRPF, माटे चौक, P&T कॉलोनी, प्रताप नगर रोड, ई.

Advertisement
Advertisement