– मनपा आरोग्य अधिकारी अंतरगत येणारे झोनल अधिकारी, स्वास्थ निरीक्षक, जमादार गेली 10-20 वर्षापासुर एकाच ठिकाणी मेहरबार यांच्यावर मनपा नगरसेवक
नागपुर – अखिल भारतीय सफाई मजदुर कांग्रेस संगठनेच्या वतीने विक्की बढ़ेल महाराष्ट्र सचिव यांच्या नेतृत्वात आरोग्य अधिकारी याना निवेदन कामगारांच्या सरंक्षण साठी देण्यात आले या परिस्थिति मधे संगठन कडून प्रशासनिक दबाओ अधिकारी वरती असल्याचा प्रभाव टाकण्याचे आरोग्य अधिकारी याना सुचविण्यात आली खालच्या कर्मचारी वर्गाचे शोषण कोणत्या पद्धति ने वरिष्ठ करीत आहे त्याबाबत सुचना देण्यात आल्या जर आता पन वरीष्ठ अधिकारी सुधरले नाहीतर आरोग्य अधिकारी याना जिम्मेदार मानूंन भविष्यत् आपन जबाबदार असल्याची ताकीद संगठनेच्या वतीने देण्यात आली।
१.लाड व पागे समितीच्या शासन निर्णयानवय एक वर्ष अटी अर्ज मंत्रालय मधे पाठविलेल्या प्रस्तावर अजुन निर्णय आला पुन्हा एकदा पत्र प्रस्ताव मंत्रालय मधे पाठवून सदर प्रलंबित अर्ज उमेदवारांना नियुक्ति देण्यात यावे.
२.सफाई कामगारांचे हनन होत असल्यामुळे मनपा नागपूर मधील झोन क्रमांक १-१० मधील झोनल अधिकारी,स्वास्थ निरीक्षक व जमादार यांची फेरबदल/बदली करण्यात यावी.
३.स्वास्थ निरीक्षक ही पद मनपा मधील १-१० झोन मधे रिक्त असुनही सफाई कामगार कढून १०% अधिक वेतन देऊन काम करुण घेण्याचे काम बंद करावे रिक्त पद स्वास्थ निरीक्षकाची भरण्यात यावी.
४.मृतक एवज दारांच्या चाचणीत कुटूम्बियाना नोकरी चा लाभ देण्याचे प्राधान्य असून सदर अर्जदार उमेदवारांची नियुक्ति लवकरात लवकर करण्यात यावी.
५.कोविड १९ मधे आपली सेवा देत असताना मृत पावलेल्या सफाई कामगारांच्या कुटूम्बियाना ५० लाख रुपय इतके अनुदान देन्याबाबतचे प्रस्ताव मंत्रयलयात पाठविण्यात यावे.
६.लाड व पागे शासन निर्णय अनुसार प्रलंबित अर्ज प्रकरणाची नियुक्तिची कारवाही जल्द गतीने करण्यात यावी व आक्षेप असलेल्या अर्ज प्रकरण करिता संगठनेला अर्ज प्रकरण मार्गी लावण्याकरिता समबधित अधिकारी वर्गाश्री बैठकीचे वेळ देण्यात यावी.
७.सफाई कामगारांच्या शैक्षणिक अहरतेनुसार लाड व पागे शासन निर्णय दी.१९ अप्रैल २०१८ अन्वय नियुक्ति देण्यात यावी तसेच शासन निर्णय लाड व पागे दी.२१ ऑक्टोबर २०२१ अन्वय सफाई कामगारांची पद उपलब्ध नसल्यास अन्वय पदावर नियुक्ति देण्याचे प्राधान्य असून सदर परिपत्रकावर अमल करण्यात यावे.