Advertisement
‘कोरोनाचा सामना करताना बऱ्याच भागात आजंही गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचलं नाही. निधी नसल्याची ओरड होत आहे, यासाठीच केंद्र सरकारने खनीजकर्म महामंडळांचा निधी वापरण्याबाबत जीआर केंद्र सरकारने काढलाय, पण कुठल्याही जिल्ह्यात केंद्र सरकारच्या या जीआर ची अंमलबजावणी होत नाही’ असा गंभीर आरोप केलाय माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी…. एकट्या नागपूर जिल्ह्यात खनीजकर्म महामंडळाचा ११८ कोटींचा निधी पडून आहे.