Published On : Sat, Jul 20th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील नरेंद्र नगर पुलावर भरपावसात भीषण अपघात; एक गंभीर जखमी

Advertisement

नागपूर : एकीकडे शहरात सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून दुसरीकडे नरेंद्र नगर पुलावर भीषण अपघाताची घटना घडली.

या अपघातात चारचाकी वाहनाचा चेंदामेंदा झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे.

Gold Rate
Wednesday 15 Jan. 2025
Gold 24 KT 78,400 /-
Gold 22 KT 72,900/-
Silver / Kg 89,700 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नरेंद्र नगर येथून विमानतळाकडे जाणाऱ्या पुलावरील दुभाजकावर ही चारचाकी आढळल्याने वाहन पलटी होऊन मोठे नुकसान झाले.

या अपघातात चालक नीलेश अशोक त्रिवेदी हा गंभीर जखमी झाला असून त्याला नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Advertisement