पाराशिवनी :–जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात महसुल विभागाच्या माहीती नुसार तालुक्यात ३६ (७७०.९)मिमी इतका पाऊस झाला आहे .येत्या 15 दिवसापासून रीमझिम बरसना ऱ्या पावसाने चांगलाच जोर पकडला असून पारशिवनीतालुक्यातीलअंदाजे ७५ पेक्षा जास्त घराचे नुकसान झाले आहे .सतत येणाऱ्या पावसाने अचानक जोर धरल्याने अनेकांच्या घराचे नुकसान झाले आहे .आणी कन्हाना नदीला पुर आल्याने बोरीा गावा तील श्मसान घाट नालात १)दादाराव काबंळे यांची तिन बकरी ,२)गजानन नागपुरे दोन बकरी ३)नरेश सहारे आमगाव तिन बकरी तर ४)अशोक बावनकुळे बाबुलवाङा याची . दोन बकरी असा पाराशिवनी तालुकात चार लोकाचीं एकुण दहा बकरीपाण्यात बकरी वाहऩ गेलीअसल्याने दोन लोकाचे प्राण वाचल दहा बकरीचे नुकसान झाले आहे .
पाराशिवनी तालुक्यातील माहुली (सालई)३,निबां ,७,कुसुमधरा,४,खंडाळा(घटाटे),८ टेकाडी८,गोडेगाव १, गाडेघाट १ ,कादी ,२ पिपरी १,भुलवाडी५, कालभैरव पेठ २, पाळासावळी३, सालई मोकासा२, निलज ३ चारगांव ५,अामडी२ घराची भित पडली असा एकुण ७५पेक्षा जास्त घराची भिट पडली, आणी गोडेगाव चे दादाराव फरकाडे आणी गाडेघाट येथिल रमेश यादव यांचे संपुर्ण घर पडला आणी २००घरात पाणी घुसल्याने अन्न धान्य ,खात औषध,व घराचे साहित्याचे नुकसान झाले तालुकाचे हद्दीत गावात व शोतात पाणी शिरुन पिकाचे व अनाज भिजुुन नुकसान झाले तालुकात सर्व नाले भरुन तुबच वाहताना दिसले त्या मुळे नाल्या काठच्याशेतात पाणी शिरले त्यात्त कपास,मिर्ची, सोयाबिन, धान ,पिकाना पाणी च्या फटका बसला तर पाराशिवनी तालुकात तहासिलदार वरूण कुमार सहारे, पाराशिनवी चे मंङल अधिेकारी डेकाटे,आमडी चे मंडल अधिकारी जगदणे,नेगाव खेरी चे घुळे व कन्हान चे मंङल अधिकारी जगदिश मेक्षाम आणी तालुकाचे तलाठी ,कोतवाल यांच्या घराची पड्झड सतत येणाऱ्या पावसानी झाली असून मौका चौकशी दरम्यान मंडल अधिकारी ,तलाठी ,कोतवाल सरपंच तलाठी व कोतवाल यांनी त्या घरचा पंचनामा केलेला आहे .पाराशिवनी चे अनेका गावात नाल्यावरती पुर असल्याने अनेक शेतकऱ्यांचि शेत जमीन पाण्याखाली आली असुन काहि शेतकऱ्याचे मोटर पंप पाईप सुद्धा शेतीचे औजार पाण्यात सापडले आहे .
शेतकऱ्याचे मोठ्या प्रमानात नुकसान झाले असुन मौका चौकोशी करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यानी करीत आहेत
या सतत धार पावसाने अजूनही जोर कायम ठेवल्याने जन जीवन विस्कळीत झालें असून .जिकडे तिकडे पुर सद्रुष्य परिस्थीती निर्माण झाली आहे .
या पावसाने कहर केल्याने बरेचसे शेते पाण्याखाली आली अहे आणी नदी व नाले तुडुंब भरून वाहत जात आहे .पुरापिडीताना ताल्काल मदत देऊन शासनाच्चा योजना चा लाभ शोतक्यायाना व पिडित नागरिकाना मिळावा अशी मागणी तालुकाचे सरपंच ,उपसरपंच,नगराध्यक्ष व नागरिकाानी केली आहे
तालुका प्रातिनिधी कमल यादव