Published On : Sat, Dec 21st, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूर अधिवेशनाच्या सहाव्या दिवशीही विरोधक आक्रमक; ‘नकली सरकार,नकली औषध’म्हणत विरोधकांची घोषणाबाजी !

Advertisement

नागपूर : राज्यभरात सुरू असलेल्या बनावट औषधांच्या विक्रीवर आज विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवनात निदर्शने केली.

राज्यभरात बनावट औषधांचा पसारा वाढला असून दररोज कोट्यवधी रुपयांची बनावट औषधे बाजारात विकली जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. बनावट औषध प्रकरणात गुंतलेल्या अनेक कंपन्या गुजरात राज्यातील असल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.

Gold Rate
11 April 2025
Gold 24 KT 93,800/-
Gold 22 KT 87,200/-
Silver / Kg - 93,100/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राज्यभरात बनावट औषधांचा सुळसुळाट वाढला आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागातून कोट्यवधी रुपयांचा बनावट औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement