Advertisement
नागपूर: नागपूर शहर पोलीस दलात सोमवारी काही तात्पुरत्या बदल्या करण्यात आल्या आहेत.पोलीस आयुक्तांच्या निर्देशानंतर बदल्या करण्यात आल्या. नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाने शहरातील अनेक पोलीस निरीक्षकांच्या तात्पुरत्या बदल्या व बढत्या जाहीर केल्या आहेत. नागपूर शहर आस्थापना मंडळाने अधिकृत केलेल्या या निर्णयाचे उद्दिष्ट प्रशासकीय गरजा पूर्ण करणे आणि पोलिस दलाची कार्यक्षमता सुधारणे हा आहे.
पोलीस अधिकाऱ्यांच्या नावांची यादी खालीलप्रमाणे –