स्मृती इराणी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलेल्या जयदीप कवाडेंविरोधात भाजप महिला आघाडीकडून मूक निषेध व्यक्त करण्यात आला.
कपाळावर मोठे कुंकू, काळी साडी व तोंडाला काळी पट्टी बांधून केला संविधान चौक येथे निषेध केला. तर कवाडे यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे.