Published On : Thu, Feb 25th, 2021

जयतांला जलकुंभ स्वच्छता २६ फेब्रुवारी (शुक्रवार) रोजी

Advertisement

– शटडाऊन दरम्यान व नंतर टँकरद्वारे पाणीपुरवठा राहणार बंद

नागपूर : नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी आपल्या स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या वचनबद्धतेला अनुसरत दरवर्षीप्रमाणे यंदाही जलकुंभ स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. या अंतर्गत लक्ष्मी नगर झोनमधील

Gold Rate
23 April 2025
Gold 24 KT 96,500 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver / Kg 96,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जयताळा संप २६ फेब्रुवारी (शुक्रवार) रोजी स्वच्छ करण्यात येतील.

जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान स्वच्छ करण्यात येतील. या जलकुंभ स्वच्छतेमुळे तेथील भागांचा पाणीपुरवठा बाधित राहील.

जलकुंभ स्वच्छतेमुळे बाधित राहणारे भाग खालीलप्रमाणे

जयताळा जलकुंभ २६ फेब्रुवारी (शुक्रवार): जयताळा भाग, रमाबाई आंबेडकर नगर, राधेश्याम नगर, ओरबायटल एम्पायर, दाते लेआऊट, झाडे लेआऊट, प्रज्ञ नगर, साई लेआऊट, कबीर नगर, एकात्मता नगर

NMC-OCW have appealed citizens to co-operate and if they have any complaints regarding water supply or need information please do contact @ NMC-OCW’s Toll Free Number 1800 266 9899 at any time.

Advertisement
Advertisement