Advertisement
नागपूर: राज्य सरकारद्वारे राज्यात शुक्रवार मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू करण्यात आले त्यामुळे खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे २५ डिसेंबर व २६ डिसेंबर चे कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचे समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांनी कळवले आहे.