Published On : Wed, Feb 3rd, 2021

लकडगंज-1 जलकुंभाची स्वच्छता 5 फेब्रुवारी ला

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी सर्व नागपूरकरांना स्वच्छ व उरक्षित पाणी देण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अनुसरून पुन्हा एकदा वार्षिक जलकुंभ स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. याच मोहिमेंतर्गत मनपा-OCW लकडगंज झोन मधील लकडगंज -१ जलकुंभ येत्या ५ फेब्रुवारी २०२१ ला स्वच्छ करणार आहे

जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान स्वच्छ करण्यात येतील. स्वच्छतेच्या कामामुळे त्या त्या जलकुंभावर अवलंबून असलेल्या भागांचा पाणीपुरवठा बाधित राहील. यादरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याने मनाप-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 77,900 /-
Gold 22 KT 72,500 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

५ फेब्रूवारी रोजी पाणीपुरवठा बाधित राहणार असलेले भाग: : जुनी मंगळवारी, गरोबा मैदान, भुजाडे मोहल्ला, धीवरपुरा, स्वीपर कॉलनी, चिंचघरे मोहल्ला, मोटघरे मोहल्ला, पंडितपुरा, कोष्ठीपुरा, चून खी टेकडा, गांधीवाडा, गुजरनगर, धावडे मोहल्ला, माटेचौक, कापसे चौक, जगजीवनरामनगर, हरिहरनगर, बाभूळवन, हिवरी ले आउट , हिवरीनगर , भाऊरावनगर, वर्धमाननगर, पूर्व वर्धमाननगर, कच्ची विसा, LIGकॉलनी, MIGकॉलनी, पडोलेनगर, हिवरी ले ओउटवसाहत, शास्त्रीनगर , शास्त्रीनगर स्लम, बजरंगनगर आणि कुंभारटोळी

मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. यादरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याने मनपा -OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

For information please do contact @ NMC-OCW’s Toll Free Number 1800 266 9899 at any time.

Advertisement