Published On : Sat, Nov 13th, 2021
By Nagpur Today Nagpur News

मनपा-OCWची वार्षिक जलकुंभ स्वच्छता मोहीम…

Advertisement

लकडगंज झोन जलकुंभ स्वच्छता १५ ते १९ नोव्हेंबर

५ नोव्हेंबर ला सुभान नगर जलकुंभ, १६ ला लकडगंज (GSR) जलकुंभ, , १७ ला भांडेवाडी जलकुंभ, १८ ला मिनिमाता नगर जलकुंभ आणि १९ नोव्हेंबर ला लकडगंज जलकुंभ 

 

Today’s Rate
Saturday 05 Oct. 2024
Gold 24 KT 76,100/-
Gold 22 KT 70,800/-
Silver / Kg 93,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर नोव्हेंबर १३, २०२१: नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी आपल्या स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या वचनबद्धतेला अनुसरत दरवर्षीप्रमाणे यंदाही जलकुंभ स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. या अंतर्गत लकडगंज झोन ५ जलकुंभ १५ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान जलकुंभ स्वच्छ करण्यात येणार आहे.

Advertisement

मनपा-OCW दरवर्षीच नागपुरातील सर्व जलकुंभ वर्षातून एकदा स्वच्छता करीत असते. हि परंपरा  मनपा-OCW ने २०१२ पासून नित्यनियमाने सुरु केलेली आहे. लकडगंज झोन अंतर्गत १५ नोव्हेंबर ला सुभान नगर जलकुंभ, १६ ला लकडगंज (GSR) जलकुंभ, , १७ ला भांडेवाडी जलकुंभ, १८ ला मिनिमाता नगर जलकुंभ आणि १९ नोव्हेंबर ला लकडगंज जलकुंभ स्वच्छता करण्यात येईल

 सर्व जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान स्वच्छ करण्यात येतील. या जलकुंभ स्वच्छतेमुळे तेथील भागांचा पाणीपुरवठा बाधित राहील.

 १५ नोव्हेंबर (सोमवार) रोजी पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग :

सुभान नगर जलकुंभ: सुभान नगर , चंद्र नगर, भारत नगर, शिक्षक कॉलनी, कळमना मार्केट, साई नगर, नेताजी नगर, मंगलदीप कॉलोनी, विजय नगर, लक्ष्मि नगर, गुलमोहर नगर, महादेव सोसायटी, विकास आनंद सोसायटी, गौरी नगर, ओम नगर , तलमले ले औत्य दुर्गा नगर, नेव हनुमान नगर , पुष्पक सोसायटी, 

 १६ नोव्हेंबर (मंगळवार ) रोजी पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग :

लकडगंज जलकुंभ १ : AVG सोसायटी, स्माल फाक्टारी भाग, सत्नामी नगर, शाहू मोहल्ला, भगवती नगर, बह्वारू नगर, पूर्व वर्धमान नगर, वर्धमान नगर, त्रांस्पोर्त नगर, मटन मार्केट, सत्रांजीपुरा, तेलंगी पुरा, राम मंदिर परिसर , परवर पुरा, रामपेठ, बजरंगपुरा ,बुद्ध पुरा, जुनी मंगळवारी, गंगा जमुना , घाट बझार, लकडगंज, काळी माता मंदिर …   

 १७  नोव्हेंबर (बुधवार ) रोजी पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग :

भांडेवाडी जलकुंभ: अबू मिया नगर , अन्तुजी नगर , तुलसी नगर , मेहेर कॉलोनी, साहिल नगर , सरोदे नगर, सरजू टाऊन , हिमांशू ले आउट , राज नगर, श्रावण नगर, वैष्णो देवी नगर, विश्व शांती ले आउट, खान्द्वानी टाउन शिप, महेश नगर , चंद्रमणी नगर , पवनशक्ती नगर, माता नगर आणि मिलन नगर.

 १८ नोव्हेंबर (गुरुवार ) रोजी पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग :

मिनिमाता नगर: जानकी नगर, ५ झोपडा, मिनिमाता नगर, जनता कॉलोनी, सूर्य नगर, जलाराम नगर, चिखली ले आउट,

 १९  नोव्हेंबर (शुक्रवार ) रोजी पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग :

 लकडगंज जलकुंभ   : जुनी मंगळवारीगरोबा मैदानभुजाडे मोहल्लाधीवरपुरास्वीपर कॉलनीचिंचघरे   मोहल्लामोटघरे मोहल्लापंडितपुराकोष्ठीपुराचून खी टेकडागांधीवाडागुजरनगरधावडे मोहल्लामाटेचौककापसे चौकजगजीवनरामनगरहरिहरनगरबाभूळवनहिवरी ले आउट , हिवरीनगर , भाऊरावनगरवर्धमाननगरपूर्व वर्धमाननगरकच्ची विसा, LIGकॉलनी, MIGकॉलनीपडोलेनगरहिवरी ले ओउटवसाहतशास्त्रीनगर , शास्त्रीनगर स्लमबजरंगनगर आणि कुंभारटोळी                  

 ह्या जलकुंभ स्वच्छता  शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.