Published On : Thu, Sep 3rd, 2020

प्रताप नगर, खामला व राम नगर जलकुंभ यांचे १२ तासांचे शटडाऊन ५ सप्टेंबर रोजी

Advertisement

धरमपेठ व लक्ष्मी नगर झोनचा पाणीपुरवठा शनिवार ५ सप्टेंबर रोजी

नागपूर: लक्ष्मी नगर झोन अंतगगत येणाऱ्या ५०० मममी व्यासाच्या फीडर लाईनवर खामला चौक (ओरंज मसटीहॉस्पिटल चौक) येथे आणण ४५० मममी व्यासाच्या फीडरवर राम नगर चौक येथे बाजीप्रभ ंच्यािु तळ्याखाली उद्भवलेल्या गळतीद्वारे वाया जाणारे पिण्याचे िाणी वाचपवण्याच्या दृष्टीने नागि र महानगरिामलका व ऑरेंज मसटी वॉटर यांनी शननवार ५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री ९ दरम्यान शटडाऊन घेण्याचे ठरपवले आहे.

Gold Rate
05 April 2025
Gold 24 KT 89,100/-
Gold 22 KT 82,900/-
Silver / Kg - 88,600/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या दोन कामांमुळे लक्ष्मी नगर झोनमधील प्रताि नगर व खामला जलकंुभांचा तसेच धरमिेठ झोन अतं गतग राम नगर जलकंुभावरील िाणीिुरवठा शननवार ५ सप्टेंबर रोजी बाधधत राहील.

येथे उल्लेखनीय आहे कक, गळती दरुुपतीच्या या कामांसोबतच मनिा-OCWने खामला जलकंुभ येथे फ्लो कंट्रोल व्हॉल्व व ६०० मममी व्यासाच्या वाहहनीवर फ्लो मीटर बसपवण्याची कामे ही हाती घेण्याचे ठरपवले आहे.

त्याचबरोबर धरमिेठ झोन येथे मनिा-OCWने नुकतीच एक डायव्हजनग वाहहनी टाकण्याचे काम के ले होते. या वाहहनीची ३ हठकाणी आंतरजोडणी करण्याचे काम कुठलाही िाणीिुरवठा बाधधत न होऊ देता यशपवीिणे िार िाडले होते. आता या वाहहनीची ४५०x३००मममीची एक मोठी आंतरजोडणी करून राम नगर येथील गळती कायमपवरूिी बंद करण्यात येत आह

५ सप्टेंबर रोजी लक्ष्मी नगर झोनमधील पाणीपुरवठा बाधधत राहणारे भाग:
प्रताप नगर जलकुंुभ: मस ंधी कॉलोनी, व्यंकटेश नगर, कोतवाल नगर, मममलंद नगर, हावरे लेआऊट, रवींद्र नगर, टेमलकॉम नगर, ि नम पवहार, दीनदयाळ नगर, सरपवती पवहार, लोकसेवा नगर, सरोदे नगर, खामला जुनी बपती खामला जलकुंुभ: जुने व नवे पनेह नगर, िांडे लेआऊट, मालवीय नगर, जयप्रकाश नगर, सीता नगर, राजीव नगर, सोमलवाडा, िायोननअर सोसायटी, िावनभ मी, उज्जज्जवल नगर, बांते लेआऊट, इंस्जनीररगं सोसायटी, छत्रिती नगर, कॉपमोिोलीटन सोसायटी, कवे नगर, सापवत्री पवहार

धरमपेठ झोन अतुं गतग राम नगर जलकुंुभावरील बाधधत राहणारे भाग

: हहल रोड, गांधी नगर, शंकर नगर, कोिोरेशन कॉलोनी, दंडीगे लेआऊट, त्रत्रकोणी िाकग , धरमिेठ एक्सपटेंशन, धरमिेठ मसमेंट रोड, डागा लेआऊट, माता मंहदर रोड, भागवाघर लेआऊट, मशवाजी नगर, खरे टाऊन, ई. शटडाऊन दरम्यान टँकरद्वारे ही पाणीपुरवठा होणार नसल्याने सुंबुंधधत भागातील नागररकाुंनी पुरेसा पाणीसाठा करून सहकायग करावे, असेआवाहन मनपा-OCWने के ले आहे.

For more information about water supply consumers can contact OCW Helpline No 1800
266 9899.

Advertisement
Advertisement