Advertisement
नागपूर:नागपूरच्या हिंगणा मार्ग सीआरपीएफ गेट जवळील पोलीस नगरात एक पोलीस कर्मचाऱ्याचा घरात शिरला बिबट्या शिरल्याने एकाच खळबळ उडाली
सकाळी हा बिबट्या त्या परिसरात फिरत असल्याचे काही नागरिकांना दिसले त्या नंतर तेथे गोंधळ झाल्याने त्या बिबट्याने पोलीस कर्मचारी पराग बायस्कर बाथरूम मध्ये जाऊन शरण घेतली
त्या पोलीस कर्मचाऱ्याने प्रसंगावद राखत बाथरूमचे दार बंद केली व पोलीस व वन विभागाला घटनेची माहिती दिली
सध्या बिबट्याला पकडण्याचे वन विभागाचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहे.