नागपूर:अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी बुधवार दिनांक २४ ऑक्टोबर २०१८ रोजी शहरातील नागरी भागात खालील दिलेल्या वेळेत वीज पुरवठा बंद राहील.सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत व्हेराइटी चौक,महाराजबाग रोड, तार ऑफिस,शासकीय मुद्रणालय,शासकीय विज्ञान महाविदयालय, महाजन मार्केट,बर्डी मेन रोड,पटवर्धन शाळा, सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत अजनी रेल्वे स्टेशन, काँग्रेस नगर, छोटी धंतोली, भेंडे ले आऊट, इंद्रप्रस्थ कॉलनी, पाटील कॉलनी, सोनेगाव, सहकार नगर, गजानन धाम,जयप्रकाश नगर,चिंतामणी नगर, राजीव नगर, तपोवन, नरकेसरी ले आऊट, पाखिडे ले आऊट, जनहित सोसायटी, प्रज्ञा ले आऊट, दाते ले आऊट येथील वीज पुरवठा बंद राहील.
सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मालवीय नगर, पांडे ले आऊट, योगक्षम ले आऊट, स्नेह नगर, खामला,सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत शास्त्री ले आऊट, खामला सिंधी कॉलनी, व्यंकटेश नगर, तेजस्वनी नगर, चंदनशेष नगर, कृष्णन नागरी, नरसाळा येथील वीज पुरवठा बंद राहील.
सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत शंकर नगर, दंडीगे ले आऊट, काचीपुरा, खरे टाउन, भगवाघर ले आऊट, लावा, सोनबा नगर, खड्गाव, सकाळी ८ ते ११ या वेळेत हिंदुस्थान कॉलनी अमरावती रोड, मरार टोळी, तेलंखेडी गोंड बस्ती, रामनगर या भागातील वीज पुरवठा बंद राहील.